मित्र पक्ष


स्वबळावर सत्तेवर येणार
प्रत्येकाला विश्वास आहे।
म्हणुन तर मित्र पक्षात
घडी घडीला वाद आहे।
स्वबळावर कोणीच येणार नाहीl
कारण जनता खूप हुशार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६०
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments