कोणत्या ना कोणत्या
कारणावरुन रोजच येथे वाद आहे।
काल चित्रपटावरुन तर
आज बसण्यावरून वाद होत आहे।
या चित्रपट सृष्टीवर मात्र
विनाकारण अवकळा येत आहे।
या राजकीय लोकांचा मात्र पाय
कलाकारांच्या पोटावर आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९b
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment