शिक्षण खात्याचं काय चाललय
बंद झालेल्या शाळानां दर्जा !,
अ देणार।
शिक्षक उडणार त्या शाळेचा
त्यात यांचं काय जाणार?
नुसता तोंडापुरताच अ,
ड दर्जा यांचा।
हेच फायदा करून देतात
संस्थावाल्यांचा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment