महिला हक्क


महिलांना न्याय हक्क द्यावा
असा आवाज उठवला जातोय।
हे आपले त्यांच्याच नादात
यांच्याकडे कोण लक्ष देतोय।
यांना फक्त एकमेंकांची
खिल्ली उडवण्यात मजा आहे।
जनतेचा जीव कोंडीत
विनाकारण सर्वसामान्याला सजा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments