त्रस्त जणता।


माठाच्या उतरंडीमध्ये आता
पैसा ठेवावा लागणार।
आपलाच पैसा काढण्यासाठी
बँक म्हणे टक्केवारी काटणार।
हेच का अच्छे दिन सर्व
सामान्याला प्रश्न पडु लागला।
लादल्या जाणाऱ्या नियमावलीला
प्रत्येक जण त्रस्त होऊ लागला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments