जाती जातीत वाद लावणे
कदाचित षडयंत्र असु शकते?
भोळा भाबडा समाज
आपला त्याला हे कोठे कळते।
आप आपसात
नको हा वाद।
सगळ्यांचेच नुकसान होईल
हा चांगला नाही नाद।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
जाती जातीत वाद लावणे
कदाचित षडयंत्र असु शकते?
भोळा भाबडा समाज
आपला त्याला हे कोठे कळते।
आप आपसात
नको हा वाद।
सगळ्यांचेच नुकसान होईल
हा चांगला नाही नाद।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment