निर्णय सेल्फीचा।


सेल्फी कुठं काढावी
याचा विचार करावा।
उगाचं आनंदाच्या भरात
मनी बावळंटपणा नसावा।
जीव घेऊ शकतो एक
तुमचा निर्णय चुकीचा।
काय दोष राहिलं
त्या तुमच्या नशिबाचा...?
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
      (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments