पक्षा मागून पक्ष आता
नवीन उदयाला येत आहे।
नेमकं कोणासोबत राहवं
कार्यकर्त्यात संभ्रम आहे।
कार्यकते कुठं ही राहू द्या
त्यांची पोळी भाजणार आहे।
जनतेची मात्र यात
उचल बांगडी होणार आहे।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment