सरपंच आज लोकमतातुन
निवडला गेला आहे।
स्वाक्षरी साठी त्याच्या
लई डिमांड येणार आहे।
अभ्यास करा हो तुम्ही
तुमचा आता पेपर आहे।
नक्कीच खाण्यालाही
आळा बसणार आहे।
या पेपर मधुनच सरपंचाचं
उद्याच भविष्य घडणार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment