कार्यकर्त्यात फाटाफुट।


निवडणुकीच्या तोंडावर
कार्यकर्त्यामध्ये फाटाफूट l
प्रयत्नशील पक्ष अध्यक्ष
त्यांना हवी एकजुट।
कार्यकर्त्याशिवाय सगळेच पक्ष
निकामी पक्ष अध्यक्षांना कळुन चुकले।
मीपणा कार्यकर्त्यात तरी
पण त्यांना डिंमाड आले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments