विरोधी बाकावर
सगळेच प्रामाणिकपणे काम करतात।
सत्तेवर आले की मात्र
सर्वजण ते विसरत असतात।
सत्तेवरचा नेता कुठे चुकतो
याची विरोधक वाट पाहतो।
थोडा चुकताच तो त्याला
वठणीवर आणत असतो।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
(आष्टी)
विरोधी बाकावर
सगळेच प्रामाणिकपणे काम करतात।
सत्तेवर आले की मात्र
सर्वजण ते विसरत असतात।
सत्तेवरचा नेता कुठे चुकतो
याची विरोधक वाट पाहतो।
थोडा चुकताच तो त्याला
वठणीवर आणत असतो।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
(आष्टी)
Comments
Post a Comment