भर दुष्काळात चाऱ्या
वाचून जणावरे भूकी मेली।
चाऱ्यासाठी आलेली रक्कम
या नेते लोकांनी दाबून ठेवली।
भुकेवाचुन जी मेली त्या
जणावरांची त्यांना हाय लागली।
जसं कर्म कराल तसं
फेडावं लागतं येथे।
सारा हिशोब लिखित
असतो त्या तिथे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment