अर्थसंकल्पाचा ढोल


अर्थसंकल्प किती सहज
सांगून गेले साहेब जेटली।
एकाला भरभरुन दिले तर
दुसऱ्याला निकामी किटली।
अर्थसंकल्पाचा ढोल
जोर जोरात वाजला आहे।
सर्व क्षेत्राला प्राध्यान्य
कोटीत यांचं बजेट आहे।
गोरगरिबांपर्यंत किती?
एवढा मात्र संभ्रम आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments