एवढ्यात मंत्रालय म्हणजे
सुसाइड पॉइंट झाला आहे।
विरोधकांचा आज
सत्ताधा-यांवर घनाघाती हल्ला आहे।
मरणारा का मेला याच्याकडे
मात्र सर्वांच दुर्लक्ष आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
एवढ्यात मंत्रालय म्हणजे
सुसाइड पॉइंट झाला आहे।
विरोधकांचा आज
सत्ताधा-यांवर घनाघाती हल्ला आहे।
मरणारा का मेला याच्याकडे
मात्र सर्वांच दुर्लक्ष आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment