यूपी बिहार करतील।


बहुतेक फेरीवाले मुंबईकरांना
नालीतला भाजीपाला खाऊ घालणार।
त्यांना काहीच बोलणार नाही
म.न.पा आता गप्प राहणार।
गप्प राहिलोत तर आपल्याला
फेरीवाले वरचड होतील?
भ्रष्ट आधिकाऱ्याच्या मदती मुळे
एक दिवस महाराष्ट्राचा युपी-बिहार
करतील।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments