या सरकारप्रमाणेच निसर्गही
कोपतोय या बळी राजावर।
पिकाला कवडीमोल भाव
त्यात गारपिटीचा हात माथ्यावर।
पूर्वी झालेल्या पंचनाम्याचं काय
भेटलं हाती आता याचा
ही पंचनामा होणार।
तो पर्यंत बळी राजा
मात्र उपाशी मरणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
या सरकारप्रमाणेच निसर्गही
कोपतोय या बळी राजावर।
पिकाला कवडीमोल भाव
त्यात गारपिटीचा हात माथ्यावर।
पूर्वी झालेल्या पंचनाम्याचं काय
भेटलं हाती आता याचा
ही पंचनामा होणार।
तो पर्यंत बळी राजा
मात्र उपाशी मरणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment