तुमचे धडे आहेत!


सरकार बरोबरंच आता
तुमचे धडे आले आहेत।
धडे घ्यायला थोडेचं
तुमचे अच्छे दिन आले आहेत?
खोटे तुमचे मोर्चे सारे
खोटी सारे आनंदोलने आहेत।
तुम्हाला मत केलं
जनतेचे हे पश्चाताप आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments