संघाचा शहाणपणा।


उशीरा का होईना संघाला
शहाणपण सुचलं आहे।
आता नक्कीच शेत मालाला
योग्य हमी भाव मिळणार आहे।
संघाचं  नक्कीच ऐकणार हे
सरकार त्यांचं यांचं जुनं नातं आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments