घोटाळा सत्र।


कुणास ठाऊक कधी आळा
बसेल या घोटाळा सत्रावर।
जनतेचा विश्वास बसेना
आता या आपल्या प्रशासनावर।
घोटाळे घालणाऱ्यांना कडक
शासन करायला हवे।
ते काय होत नाही म्हणुन रोज
घोटाळे उघडकीस येतात नवे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments