पेपर तपासणीवर बहिष्कार।


शिक्षण खात्याचा नेहमीच
दिवसेंदिवस वांदा होत आहे।
शिक्षणमंत्री झोपेत त्यांना
कशाची हाव आहे।
विदयार्थ्याचे हाल यात आज
तर चक्क पेपर तपासणीवर
बहिष्कार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments