डोके ठिकाणावर आहे काय?


राजकारणी लोकांचे डोके
ठिकाणावर आहे काय?
सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल
महापुरुषांचे फोटो व्यासपीठा
खाली हे योग्य दिसते काय?
जे ते आज महापुरुषांची
टिंगल उडवत आहेत।
सत्ताधारी असो या विरोधक
महापुरुष सर्वांचे बाप आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments