शेतकऱ्यांच्या नावाखाली पोट
भरले की यांनी ढेकरं दिला।
जिवाचे जिवलग कधी काळी
आज चक्क यांच्यात वाद पेटला।
विश्वासाने खुर्चीवर बसवलं
काय यांच्याकडुन अपेक्षा आहे।
याचंच यांना होईना आता
शेतकऱ्यांच कसं होणार आहे?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment