देशाचं प्रतिनिधित्व

आपण मोठे झालो म्हणजे फक्त
गावचाच विकास करायचा असतो का?
देशाचं प्रतिनिधित्व तुमच्याकडं मोठ्या
पदावर गेलं की विसरायचं असतं का?
बट्या बोळ झालाय प्रत्येक
योजनेचा येथे।
परदेशी दौरे तुमचे काय
असतं उगाच तेथे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments