पगार वाढ


हुद्दा जेवढा मोठा तितका
जास्त यांचा पगार आहे।
काय करतात हे जनतेसाठी?
सर्वसामान्यांचा प्रश्न आहे।
यांच्या बापदादांची प्राॅपर्टी
काय सरकारी तिजोरी आहे?
गोरगरिबांच्या खिश्याला झळ
यांचे मात्र कल्याण आहे।
यांना कोण विचारणार म्हणुन
तर मनमानी यांचा कारभार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments