बोलण्यात यांच्या दम
जनतेच्या नाकी दम आहे।
कार्यरत काहीच नाही
फुसका यांचा बार आहे।
जे महाग व्हायला हवे
ते आज स्वस्त आहे।
असा आपल्या
लोकशाहीचा अर्थसंकल्प आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
बोलण्यात यांच्या दम
जनतेच्या नाकी दम आहे।
कार्यरत काहीच नाही
फुसका यांचा बार आहे।
जे महाग व्हायला हवे
ते आज स्वस्त आहे।
असा आपल्या
लोकशाहीचा अर्थसंकल्प आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment