मराठी भाषा दिवस


मराठी भाषा बंधनकारक
करण्याचा यांचा ध्यास होता।
मराठी बोलले तरी गुजराती
ऐकू येते हा त्यांचा भास होता।
मराठी भाषेच्या दिवशी मराठी
अभिमान गीत अर्धवट बोलले जात आहे।
कोणत्या धुंदीत हे राजकारणी?
प्रत्येक जण आपल्या गुर्मीत आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments