कशाला हवय एवढं वेतन?
विनाककरण वेतनात यांच्या
वाढ आहे।
अंध अपंगाची निराधार योजना
धुळ खात पडली आहे।
ज्यांना खरी मदत हवी
त्यांना फक्त कागदावर आधार आहे।
जे पहिलेच श्रीमंत त्यांच्या
मात्र बिनबोभाट खिश्यात वेतन आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment