स्वत:च्या कामाचं गुण
गान हे स्वत:च करतात।
येणाऱ्या दोन पंचवार्षिक
सत्तेवर राहु असा विश्वास देतात।
नेहमीच हे राजकारणी
जनतेची दिशा भुल करतात।
बोलण्यात मात्र हे राजकारणी
लय पटाईत असतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment