जगभरात महासत्ता आणू
असा या सरकाराला विश्वास आहे।
बेरोजगार आणि शेतकरी
विकसित झाल्याशिवाय
थोडंच हे शक्य आहे।
त्यांच्या विकासाकडं लक्ष राहुद्या
नसता केलेला प्रचार सुद्धा व्यर्थ जाईल।
लागा तयारीला नाही तर
होत्याचं नव्हतं होईल।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment