विरोध करणं म्हणे
विरोधकांच कामच असतं।
स्वतः खुर्चीवर असता
हे थोडेच सुचतं।
हातातुन सत्ता गेली की
इमानदारी निभवायची असते।
अन् कसं ही वागले तरी या
भोळ्या समाजाला थोडेच ते कळते?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
विरोध करणं म्हणे
विरोधकांच कामच असतं।
स्वतः खुर्चीवर असता
हे थोडेच सुचतं।
हातातुन सत्ता गेली की
इमानदारी निभवायची असते।
अन् कसं ही वागले तरी या
भोळ्या समाजाला थोडेच ते कळते?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment