कोणा एकासाठी नाही
फडकला शिवरायांचा भगवा।
विसरु नका शिवरायांना
इतिहास जरा आठवा।
विचारांची कसली किंमत
येथे पैशावर माणसं अडकली।
दुर्दैव आपलं शिवरायांच्या
स्मारकाची फाईल आज धूळ
खात पडली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment