दलालांचं राजकारण


आजपर्यंत सर्वसमान्याला
कधीच सुटले नाही राजकीय समीकरण।
आता सत्तेवरच्या सरकारला विश्वास
म्हणे संपले दलालांचं राजकारण।
कोण दलाल आहेत हे
फक्त तुम्हांलाच ठाऊक आहे।
कोणाची ही सत्ता असो
गोरगरीबांचा मात्र चुराडा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments