या भ्रष्ट राजकीय नेत्यांना
खाण्यासाठी शिवसृष्टी ही
पुरली नाही।
पैसा म्हणजे सर्वस्व यांच्याकडं
थोडीही नित्तीमत्ता उरली नाही।
शिवसृष्टीत यांनी केली
कोट्यावधीची अफरा-तफर।
पैशासाठी सर्वसाम्यांन्याचा
करतात हे वापर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
या भ्रष्ट राजकीय नेत्यांना
खाण्यासाठी शिवसृष्टी ही
पुरली नाही।
पैसा म्हणजे सर्वस्व यांच्याकडं
थोडीही नित्तीमत्ता उरली नाही।
शिवसृष्टीत यांनी केली
कोट्यावधीची अफरा-तफर।
पैशासाठी सर्वसाम्यांन्याचा
करतात हे वापर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment