कॉपीचां सुळसुळाट


कॉपी बहादरांचा जिकडे
तिकडे आज सूळसुळाट आहे।
कोणते सेंटर दाबले तर
कोणते आज मोकळे आहे।
हुशार एकटा पडला तर
मठ्ठ लई हुशार आहे।
वरुन शिक्षणमंत्री म्हणतात
परिक्षा सुरळीत चालू आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments