हे राजकारणी प्रसिद्धीसाठी
महापुरुषांना गाल बोट लावतात।
अन् अशाचं लोकांना हे
सरकार हाताशी धरतात।
विनाकारण वादाला कारण
यांना वठणीवर आनले पाहीजे।
महापुरुषांकडे बोट
करणाऱ्याचे शिरच्छेद केले पाहिजे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment