सत्तेवर आलो की
GSTमध्ये बदल घडवु।
आज ते उडवतात खिल्ली
उद्या त्यांची आम्ही उडवु।
पुन्हा एकदा सत्ता आमचीच
प्रत्येकाला विश्वास आहे।
साऱ्या थरातुन प्रचार यांचा
नोटावर लय भरोसा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
सत्तेवर आलो की
GSTमध्ये बदल घडवु।
आज ते उडवतात खिल्ली
उद्या त्यांची आम्ही उडवु।
पुन्हा एकदा सत्ता आमचीच
प्रत्येकाला विश्वास आहे।
साऱ्या थरातुन प्रचार यांचा
नोटावर लय भरोसा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment