टि.व्ही वाल्यांची लुडबुड


दिग्गज असलं की मेल्यानंतर
ही नावं निघत असतं।
मेल्याचं कारण अंधारात ठेऊन
नाव लौकीक करायचं असतं।
टि.व्ही वाल्यांना फक्त लुडबुड
करायची सवय झाली आहे।
यांची ही सवय जनतेची मात्र
डोके दु:खी बनली आही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments