अंधश्रद्धेचा हल्ली जरा
जास्त बाऊ होत चाललाय।
म्हणे दगडांचा पाऊस पडतो
त्या गावात कोण वाईट वागलाय?
दहशत निर्माण झाली
प्रत्येक जण घाबरला आहे।
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा
या कडे काना डोळा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment