कोणता पक्ष तिकीट देतो
या कडे कार्यकर्त्यांतचे लक्ष आहे।
निवडून आल्यावर मात्र
पैसा खाणं हेच यांच उदिष्ट आहे।
पक्षाची एक नजर कार्यकर्त्यांत
नाराजी नको त्यांच्यासाठी वाटेल ते आहे।
खुष ठेवायचं संगळ्याना आता
तोंडावर लोकसभा निवडणूक आहे।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment