अध्यक्षावर अविश्वास।

विरोधकांचा नेहमीच
प्रत्येकावर हल्लाबोल आहे।
याची त्याची खिल्ली उडवायची
यांच्या जिभेला थोडेच हाड आहे।
विरोधकाचा बाकच लय
इमानदारपणा निभावत असतो।
आता विधानसभा अध्यक्षांवर
अविश्वास यांना जाणवतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments