आरोप प्रत्यारोपाचा
रोजचं येथे सामाना आहे।
कोण किती खोल पाण्यात
प्रत्येकाचा प्रश्न आहे।
मी म्हणजेच पक्ष
प्रत्येकाचाच भ्रम आहे।
कुणावाचुन कुणाचे आडतं
नाही हा नियतीचा नियम आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
आरोप प्रत्यारोपाचा
रोजचं येथे सामाना आहे।
कोण किती खोल पाण्यात
प्रत्येकाचा प्रश्न आहे।
मी म्हणजेच पक्ष
प्रत्येकाचाच भ्रम आहे।
कुणावाचुन कुणाचे आडतं
नाही हा नियतीचा नियम आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment