अच्छे दिनाची हुल

मतापुरता देखावा फक्त
सत्तेची यांना हाव होती।
खुर्चीवर बसुस्तर अच्छे
दिनाची यांची हुल होती।
सर्वसामान्य भुलला यांच्या
शब्दाला त्यांचा डोळ्यात
विकासाची धुळ होती।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments