दिवसें दिवस सेना मनसेची
जवळीक वाढत आहे ।
मनातून आहे की वरुन
कोणत्याही संघटनेला
यांचा पाठिंबा आहे ।
एकत्र तर कोणीच नाही यांचं
तरी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर
यांची लुडबुड आहे ।
थोडा वाद होताच मित्र पक्ष्याला
स्वबळावर सत्येवर येऊ असा यांचा वारंवार डोस आहे ।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment