राजची तोफ


राज साहेबांचा सगळ्यांवरच
काल घाणाघाती हल्ला होता।
यांना सत्तेवरुन हटवा
असा जनतेला सल्ला होता।
हे राजकारणी काय बोलतील
याचा काही नेम नसतो।
प्रत्येकाला स्वत:वर विश्वास
आपलाच पक्ष प्यारा असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments