आण्णांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून
सैराट चित्रपटाचा बोभाटा केला।
गुन्हेगारांची बातमी चॅनलवाल्यांना
छोटी मोठी तर सैराट म्हणे पाकिस्तानात गेला।
या चॅनलवाल्यांनी जनतेचा
विश्वास आज तोडला आहे।
पैश्यासाठी काम करतात जो पैसा
देतो तोच टि.व्ही.वर छळकत आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment