घोटाळे घालणाऱ्यांच्या मागे
यांचा ही हात असु शकतो।
कोट्यावधीचा घोटाळा किती
सहजपणे दाबला जातो।
खोट्याचे खरे खऱ्याचे खोटे
यांच्या सारे हातात असते।
म्हणून तर चौकशीची फाईल
अगदी सहजपणे घायाळ होते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment