यू पी बिहारचा राग आता
गुजरातवर काढला आहे।
मनसेला नेमकं काय खटकलं
का कोण? नडला आहे।
या पाट्या हटवा मोहिमने
नेमकं काय साध्य होणार आहे।
अशा फक्त दिनदुबळ्याच्या
पोटावर पाय पडणार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
यू पी बिहारचा राग आता
गुजरातवर काढला आहे।
मनसेला नेमकं काय खटकलं
का कोण? नडला आहे।
या पाट्या हटवा मोहिमने
नेमकं काय साध्य होणार आहे।
अशा फक्त दिनदुबळ्याच्या
पोटावर पाय पडणार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment