उंदीर पुराण

प्रत्येकाची नजर यांनी या
उंदीर पुराणाकडे वळवली आहे।
विकासाच्या फाईलीपेक्षा मंत्रालयात
उंदाराचा जास्त सुळसुळाट आहे।
काम करण्यापेक्षा मंत्रीसाहेब
उंदीर मारण्यात दंग झाले।
बस झालं उंदीर पुराण तुमचं
आता लोक खूप हुशार झाले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments