दिवसेंदिवस हे अत्याचार
सत्र वाढतंच आहे।
काहीही होत नाही गुन्हा
केल्यांने हे त्यांना माहित आहे।
ही तुमची आमची नव्हे
तर शासनाची नाचक्की आहे।
कारण कायदा सुव्यवस्था
आपली जराशी कच्ची आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment