पोलीस खातं झोपलं काय?

अत्याचारी पिडीत कुटुंबाकडे
या सरकारच दुर्लक्ष आहे।
आम्ही हे करु ते करु पब्लिक
सिटीपुर्ती यांची घोषणा आहे।
पिडीत कुटुंबाला मदत अन्
गुन्हेगाराला फाशी देऊ हे बोलणं
लक्षात आहे काय?
जिवाशी मुलगी गेली गुन्हेगार मात्र
मोकाट पोलीस खातं झोपलं काय?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments